या जिल्ह्यातील 59 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पिक विमा जमा..! Crop Insurance New

Crop Insurance New: या जिल्ह्यातील 59,004 शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी पूर्वीचा पिक विमा म्हणून या शेतकऱ्यांना 41 कोटी रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे.

सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या अंतर्गतच शेतकऱ्याला प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजेनेअंतर्गत राज्य सरकार द्वारे एक रुपया पिक विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली 105 कोटी 40 लाख रुपयांची भरपाई Insurance

व त्यानुसारच पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देणास सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे. आता पिक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत.

पीक विम्यासाठी जिल्ह्यातील एकूण 3 लाख 67 हजार शेतकरी सहभागी झाले होते. त्याचबरोबर आठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केली होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक जोखीम अंतर्गत 5 लाख 25 हजार नोंदवल्या गेल्या होत्या.

त्याचीच पंचनामे करुन झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम पिक विमा कंपनीकडून नऊ तारखेला शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केली जाणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; ट्रॅक्टर ट्रॉली मिळणार 50 टक्के अनुदानावर

Leave a Comment