पिकविम्या साठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहिर..! पहा जिल्ह्यानुसार पिक विमा यादीत नाव Crop Insurance New List

Crop Insurance New List: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची अग्रीम पिक विमा यादी जाहीर पहिल्या टप्प्यात पिक विमा कंपनीकडून 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा होणारे वितरित शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत होते.

शेवटी पिक विमा साठी मुहूर्त लागली असुन पिक विमा कंपनी द्वारे 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यासाठी मान्यता देखील मिळाली आहे. यासाठी पिक विमा कंपनी द्वारे तब्बल 1700 कोटी 73 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील 1 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा..! लाभार्थी यादी जाहीर Crop Insurance Payment

ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या टाईम मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट डीबीटी मार्फत केली जाणार आहे.

पहा जिल्हा नुसार अग्रीम पीक विमा यादी…

 

हे वाचा: खुशखबर..! या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा झाला जमा; पहा यादी Crop insurance collected

**जिल्हा लाभार्थी रक्कम**
नाशिक 3,50,000 155.74 कोटी
बीड 7,70,574 241.21 कोटी
बुलडाणा 36,358 18.39 कोटी
जळगाव 16,921 4.88 कोटी
अहमदनगर 2,31,831 160.28 कोटी
सोलापूर 1,82,534 111.41 कोटी
सातारा 40,406 6.74 कोटी
सांगली 98,372 22.04 कोटी
धाराशिव 4,98,720 218.85 कोटी
अकोला 1,77,253 97.29 कोटी
कोल्हापूर 228 1.30 कोटी
जालना 3,70,625 160.48 कोटी
परभणी 4,41,970 206.11 कोटी
नागपूर 63,422 52.21 कोटी
लातूर 2,19,535 244.87 कोटी
अमरावती 10,265 8.00 कोटी

 

Leave a Comment