पात्र शेतकऱ्यांची अग्रीम पिक विमा यादी आली..! पहा जिल्हयानुसार पिक विमा यादीत नाव Crop Insurance New List

राज्यातील शेतकऱ्यांची अग्रीम पिक विमा यादी आली. पहिल्या टप्प्यातच पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना देणार १ हजार कोटी ७०० 73 लाख रुपये पिक विमा कंपनीद्वारे अग्रीम पिक विमा वितरणास मिळाली मान्यता

शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात झालेल्या पावसाच्या खंडामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकार द्वारे 25 टक्के आग्रीम पिक विमा योजना जाहीर करण्यात आली.

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार नुकसान भरपाई; Dushkal Anudan Yojana

या योजनेमध्ये राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांनी १ एक रुपयात पिक विमा भरला आहे. आता याच पात्र शेतकऱ्यांची यादी समोर येत आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्यास पिक विमा कंपनीने मान्यता देखील दिली आहे.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसात म्हणजे दिवाळीच्या कालावधीतच जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पिक विमा कंपनी द्वारे वितरण करण्यास सुरुवात देखील झाली आहे.

पहा जिल्हा निहाय अग्रीम पिक विमा यादी.. Crop Insurance New List

हे वाचा: राज्यातील या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर loan waiver

**जिल्हा लाभार्थी रक्कम**
नाशिक 3,50,000 155.74 कोटी
बीड 7,70,574 241.21 कोटी
बुलडाणा 36,358 18.39 कोटी
जळगाव 16,921 4.88 कोटी
अहमदनगर 2,31,831 160.28 कोटी
सोलापूर 1,82,534 111.41 कोटी
सातारा 40,406 6.74 कोटी
सांगली 98,372 22.04 कोटी
धाराशिव 4,98,720 218.85 कोटी
अकोला 1,77,253 97.29 कोटी
कोल्हापूर 228 1.30 कोटी
जालना 3,70,625 160.48 कोटी
परभणी 4,41,970 206.11 कोटी
नागपूर 63,422 52.21 कोटी
लातूर 2,19,535 244.87 कोटी
अमरावती 10,265 8.00 कोटी

👇👇👇👇
➡️➡️दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांना दिवाळीच्या मुहूर्तावरच निधी वाटप सुरू..!⬅️⬅️

Leave a Comment