राज्यातील या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू..! पहा तुम्हाला मिळाले का पैसे Crop insurance

शेतकरी मित्रांना नमस्कार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मागील बऱ्याच दिवसापासून सतत पावसाचा खंड अनुभवला आहे. या पावसाच्या खंडामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.Crop insurance

या नुकसानीमुळे उत्पन्नात देखील मोठी गट पाहायला मिळाली. ही सर्व बाब लक्षात घेता राज्य सरकार द्वारे खरीप हंगाम 2023 मध्ये प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २५ % आगाऊ पिक विमा देण्यासाचा निर्णय घेण्यात आला.Crop insurance

हे वाचा: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली..! या 11 जिल्ह्यातील शेतकरी पात्र पैसे जमा होण्यास सुरुवात Flood Damage Compensation

आता प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गतच राज्यातील एकूण सोळा जिल्ह्यामध्ये १६५२ कोटी रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे. खरीप योजना मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर अग्रीम भरपाईमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी थांबण्याची गरज नाही. Crop insurance

खरीप हंगाम 2023 या वर्षाचा विचार केला असता या वर्षात शेतकरांना 25% अग्रीम पिक विमा देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण १६५२ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे Crop insurance

हे वाचा: दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

हे वाचा: या दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..! Namo Shetkari Yojana

Leave a Comment