या जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा..! Crop insurance new update

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट 25 टक्के पिक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे. Crop insurance new update

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार फायनल शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांसाठी एकूण 241 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याविषयीच सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये पाहणार आहोत. Crop insurance new update

हे वाचा: शेतीच्या वीज पंपासाठी मिळणार आता स्मार्ट मीटर; पहा शेतकऱ्यांना होणार असा फायदा Smart meters

महाराष्ट्रातील बीड जिल्हात खरीप हंगामाच्या सुरुवातीस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Crop insurance new update

पतंजलीचे स्वस्त इन्व्हर्टर घ्यायचे असेल तर येथे क्लिक करा

ही सर्व बाब लक्षात घेता व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता बीड जिल्ह्यातील सर्व मंडळ 25% पिक वीम्यासाठी पात्र करण्यात आली. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रीम पिक विमा रक्कम बँक डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे. Crop insurance new update

हे वाचा: या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर..! या बाबींमध्ये मिळणार मोठी सूट; कृषिमंत्री धनंजय मुंडे Drought declared update

पिक विमा कंपन्या मार्फत होणारा विरोध देखील कमी झाला असून बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पीक विम्याचे पैसे दिवाळी अगोदरच सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत.Crop insurance new update

अशी माहिती देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसातच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25% पिक विमा चव्हाण सुरुवात होणार आहे.Crop insurance new update

पिक विम्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेचा 2 हफ्ता या तारखेला होणार जमा Namo Shetkari Yojana

Leave a Comment