महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू..! मंत्री धनंजय मुंडे Crop insurance

Crop insurance: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून सतत पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकरी राजाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य सरकार द्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की, महाराष्ट्रातील तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Crop insurance

हे वाचा: ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 39600 रुपये जमा e-pick

पिक विमा भरपाई… Crop insurance

खरीप हंगाम 2023 मध्ये पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्यात येणार आहे. आता या योजनेअंतर्गतच महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये एकूण 1652 कोटी रुपयांचा अग्रीम निधी वाटप करण्यात येणार आहे. Crop insurance

पिक विमा कंपनी तयारीत..  Crop insurance

हे वाचा: अखेर दुष्काळ अनुदानाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात..! या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ; यादी जाहीर Drought declared

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना अंतर्गत, राज्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा भरपाई देण्यासाठी पिक विमा कंपनीने तयारी दाखवली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा.. Crop insurance

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेमुळे, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. अग्रीम भरपाईमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी थांबण्याची गरज नाही. Crop insurance

हे वाचा: पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना लावला चुना..! पहा 294 कोटी रुपये गायब; तुमचे नाव तर नाही ना crop insurance company

Leave a Comment