या दिवशी पीक विम्याचे पैसे जमा होणार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात..! धनंजय मुंडे यांनी केली तारीख जाहीर Crop insurance

Crop insurance: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पिक विमा जमा करण्यात येणार आहे. त्याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी नुकसान भरपाई त्याचबरोबर पिक विमा जमा केला जात आहे. तर काही भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात अजून सुद्धा याचे पैसे जमा झालेले नाही.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आणखीन 220 महसुल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर Drought declared

परंतु काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एन सणासुदीच्या दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे मिळणार असल्याचा अंदाज धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवीस टक्के पिक विमा व त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करणार आहोत. त्याविषयी त्यांनी तारीख सुद्धा जाहीर केली आहे.

पिक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात..

हे वाचा: राशन कार्ड धारकांना मिळणार प्रति महिना 90000 रुपये Ration card update

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यावर्षी मोठमोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात यावर्षी पाऊस दांडी मारून बसला होता. त्यामुळे जवळपास खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. व यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाद्वारे 25% आगाऊ पिक विमा देण्यात येणार आहे. व हा पिक वीमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा: पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला..! महाराष्ट्रात या तारखांना मुसळधार पाऊस Panjabrao Dakh Havaman Andaj

हे वाचा: राज्यातील या तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! पहा यादी New Dushkal Anudan List

Leave a Comment