या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप सुरू… Crop insurance update

यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे, शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. Crop insurance update

या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार द्वारे प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ पीक विमा रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.Crop insurance update

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजुर..! पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर crop insurance approved

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पात्र असलेल्या 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विमा देण्यात येणार आहे. तर आठ मंडळांमध्ये कापूस पिक विमा देण्यात येणार आहे. Crop insurance update

पिक विमा कंपनी द्वारे जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांना 175 कोटी रुपयांचा पिक विमा वितरीत करण्यात येणार आहे. व या वितरणाचे काम दिवाळीपूर्वीच करण्यात येणार आहे. Crop insurance update

हे वाचा: आत्ता या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार दुष्काळ..! नवीन तालुक्यांची यादी जाहीर dushkal taluka list

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना 14,000 रुपये पिक विमा..! कृषिमंत्री धनंजय मुंडे Crop Insurance update

जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे बबनराव लोणीकर यांनी सांगितले आहे की, पिक विमा कंपनीने 48 मंडळांना सोयाबीन पिकांचा पिक विमा तर आठ मंडळांना कापूस पिकांचा पिक विमा देण्यास मंजुरी दिली आहे.Crop insurance update

आता त्यानुसारच या भागातील शेतकऱ्यांना 25% आगाऊ पिक विमा देण्यात येणार आहे. सरकारद्वारे घेतलेल्या या निर्णयामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.Crop insurance update

हे वाचा: 2023 या जिल्ह्यातील 25% अग्रिम पिक विमा वाटप सुरू crop insurance update

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर Crop Insurance update

Leave a Comment