कर्जमाफी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, आत्ताच पहा यादीत तुमचे नाव crop laon news

Crop loan news: सध्याच्या काळात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व कारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागच्या दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे पूर्ण अर्थचक्रच बदलून गेले आहे. अशातच कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकतो.

राज्यातील एकूण ३३८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हे वाचा: या शेतकऱ्याने घेतले 35 गुंठ्यात 20 क्विंटल कपाशीचे उत्पादन..! पहा तुम्ही देखील घेऊ शकता Cotton production

जर तुम्हाला देखील कर्ज माफ झालेल्या गावानुसार लाभार्थ्यांची यादी पाहची असेल तर खालील यादी पहा या बटनावर क्लिक करा

गावानुसार यादी येथे क्लिक करून पहा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल व अशाच नवनवीन माहिती पाहिजे असतील तर आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हे वाचा: पहा रब्बी हंगामात स्प्रिंकलरने पाणी देण्याचे फायदे..! Rabi season

Leave a Comment