25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 13 कोटीची नुकसान भरपाई crop nuksan anudan

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल तेरा लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत मिळणार आहे. crop nuksan anudan

याविषयी सविस्तर माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्याबद्यातच सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई ची मदत लवकर जमा केली जाणार आहे. crop nuksan anudan

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्याच्या खात्यात 3 जानेवारीपर्यंत जमा होणार व्याजासह पिक विमा Crop insurance

या ६ जिल्ह्यांमधील तब्बल 13 लाख शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले आहेत. या नुकसान भरपाई ची मदत म्हणून राज्य सरकार द्वारे 613 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. crop nuksan anudan

येत्या काही दिवसातच ही मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाई ची मदत लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे.crop nuksan anudan

या नुकसान भरपाई साठी महाराष्ट्रातील धाराशिव, अमरावती, नागपूर, जालना, पुणे, सांगली, अकोला, परभणी या जिल्ह्यातील 13 लाख शेतकरी पात्र करण्यात आले आहेत.crop nuksan anudan

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 नोव्हेंबर पर्यंत 25% पिक विमा Crop insurance

पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणी न झाल्यामुळे तेथील 26 हजार शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निधी मंजूर करण्यात आला आहे.crop nuksan anudan

या जिल्ह्यांबरोबरच अकोला धाराशिव परभणी नागपूर अमरावती जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. वरील सहा जिल्ह्यातील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांना पुढील तीन ते चार दिवसातच ही नुकसान भरपाई मिळणार आहे.crop nuksan anudan

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

हे वाचा: राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार..! New Crop insurance

हे वाचा: या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा..! New Agro Crop Insurance

Leave a Comment