राज्यातील या 11 जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर..! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर Damage Compensation

Damage Compensation: जून जुलै 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात भरमसाठ पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली. सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली शेती पिकांचे जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकार द्वारे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अतिवृष्टी जाहीर केली.

हे वाचा: रब्बी पिक विमा भरण्यासाठी फक्त इतके दिवस शिल्लक..! अंतीम मुदत जाहिर Rabi Pick Insurance

या अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून तब्बल 1 हजार 71 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यासाठी योग्य ते महाडीबीटी पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. सरकार द्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

आहे की आपण आपल्या नुकसान झालेल्या पिकाची संगणकाद्वारे पाहणी करावी आता लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील वितरित करणार असल्याची माहिती चित्रांद्वारे देण्यात आलेली आहे.

हे वाचा: 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार 8500 ते 22500 भरपाई लगेच पहा यादी Drought affected talukas

हे वाचा: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! येत्या दोन महिन्यात सोयाबीनला मिळणार एवढा भाव Soyabean market rate

हे वाचा: आता फक्त 100 रुपयात करा शेत जमीन नावावर, नवीन शासन निर्णय जाहिर..!

Leave a Comment