IMD: येत्या 24 तासात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ..!

IMD: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल.

महाराष्ट्रात परतीचा पाऊस कधीपासून..? IMD

हे वाचा: नोव्हेंबरमधील पावसाबद्दल पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितले; Panjab Dakh Havaman Andaj

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आज आणि उद्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यादरम्यान राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल.

त्याचबरोबर महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला देखील सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर रविवार पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. परंतु आज राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान वाढ देखील होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या 24 तासात म्हणजेच उद्या आठ ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, मिझोरम, मणिपूर, बिहार या राज्यात मुसळधार परतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे.

हे वाचा: पंजाबराव डख म्हणतात या तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस...!

मुंबईमध्ये 8 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर देशातील उत्तर व पश्चिम विभागात कोरडे हवामान पाहायला मिळेल. तसेच आठ ऑक्टोबर पासून राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल.

पुढचे दोन ते तीन दिवस परतिचा चांगला पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. महाराष्ट्रात जोरदार परतीच्या पावसाची सुरुवात 10 ऑक्टोबर पर्यंत होण्याची शक्यता आहे.

हे वाचा: आज विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार WEATHER UPDATE

Leave a Comment