राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1700 कोटी पिक विमा वितरन सुरु Dhananjay Munde

Dhananjay Munde: महाराष्ट्रात खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर यावर्षी राज्यातील तब्बल एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा देखील भरला

दिवाळीच्या तोंडावरच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जवळपास 35 लाख शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी आणली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच पिक विमा वाटप करण्यासाठी वीमा कंपन्यांनी 1700 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. Dhananjay Munde

हे वाचा: या 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा..! Pik Vima Nuksan Bharpai

या पिक विम्याचा लाभ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तब्बल 35 लाख दहा हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर पिक विमा साठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. Dhananjay Munde

व विशेष म्हणजे ही पीक विम्याची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. खरीप हंगामात सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राज्यातील जवळपास एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग घेतलाDhananjay Munde

आता या योजनेद्वारेच सहभाग घेतलेला शेतकऱ्यांना व ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे खरेच नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा वाटप करण्यासाठी सरकारद्वारे पिक विमा कंपनी ना आदेश देण्यात आले आहेत.  Dhananjay Munde

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा..! अखेर या ६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली loan waiver

या आदेशामुळे पिक विमा कंपनीने राज्यस्तरावर अपील देखील केले होते. परंतु हे सर्व अपील फेटाळून लावले. व पिक विमा कंपनी द्वारे एकूण 1700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. Dhananjay Munde

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका घेऊन अखेर पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांनाअग्रीम पिक देण्यास भाग पाडले आहे. व हा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा करण्याची निर्देश देखील पिक विमा कंपनीने देण्यात आले आहेत.

पहा कोणत्या जिल्ह्यात किती पिक विमा मंजूर.. Dhananjay Munde

हे वाचा: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..! या शेतकऱ्यांच्या खात्यात आले 50 हजार रुपये; पहा लवकर यादी farmers

जिल्हा लाभार्थी रक्कम (कोटी)
नाशिक 3,50,000 155.74
जळगाव 16,921 4.88
अहमदनगर 2,31,831 160.28
सोलापूर 1,82,534 111.41
सातारा 40,406 6.74
सांगली 98,372 22.04
बीड 7,70,574 241.21
बुलडाणा 36,358 18.39
धाराशिव 4,98,720 218.85
अकोला 1,77,253 97.29
कोल्हापूर 228 1.30
जालना 3,70,625 160.48
परभणी 4,41,970 206.11
नागपूर 63,422 52.21
लातूर 2,19,535 244.87
अमरावती 10,265 8.00

Leave a Comment