फ्री मध्ये करा आधार कार्ड डाउनलोड; ते पण आपल्या मोबाईल मधून adhar card download

Aadhar card download Marathi: मित्रांनो सध्याच्या काळात देशांमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे नागरी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे दैनंदिन जीवनासाठी खूपच महत्त्वाचे झाले आहे.

काही जरी काम करायचे असले तरी आधार कार्ड कंपल्सरी लागतेच. परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल, किंवा कोणते महत्त्वाचे कागदपत्र काढायचे असेल युवा रहिवासी प्रमाणपत्र काढायचे असेल.

हे वाचा: या 13 जिल्ह्यांना 13500रू. पिक विमा जाहीर..! पहा सविस्तर माहिती pik vima

या सर्व कामासाठी आधार कार्ड खूपच महत्त्वाचे झाले आहे. तर आज आपण पाहणार आहोत, की तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल मधून आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता.

Adhar card download Marathi

बरेचदा महत्त्वाच्या कामाच्या वेळेसच आपले आधार कार्ड घरी विसरते किंवा हरवते अशावेळी खूप मोठी अडचण निर्माण होते. पण तुमचा नंबर जर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असला तर मात्र तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. जरी तुमचे आधार कार्ड हरवले असेल. किंवा सापडत नसेल. तर तुम्ही दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवरून आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सव्वा कोटी शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के पिक विमा

यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम द्यायची गरज नाही. कोणतेही कागदपत्रे लागणार नाहीत. आज-काल शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा म्हणलं तर आधार कार्ड आवश्यक झाले आहे. अनेकदा आधार कार्ड नसल्यास बऱ्याच योजनेचा लाभ आपल्याला मिळत नाही. व सरकारने देखील जाहीर केले आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

आधार कार्ड

वैशिष्ट्य माहिती
कागदपत्राचे नाव आधार कार्ड
डाऊनलोड करण्याची पद्धत ऑनलाइन
उपयोग ओळख प्रमाणपत्र, मतदान कार्ड म्हणून देखील वापर
फी कोणतीही फी नाही
अधिक माहिती https://uidai.gov.in

Aadhar card download link:

हे वाचा: बापरे शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात..! पहा लवकर यादी Pik vima date fix

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी लिंकइथे क्लिक करा:

https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar

Aadhar card download from mobile full information:

Aadhar card download in mobile: मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर आधार कार्डच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.. www.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.

नंतर डाउनलोड आधार म्हणून ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. जर तुमच्याकडे जुन्या आधार कार्ड चा बारा अंकी नंबर असेल तर तो टाकायचा आहे.

तो नंबर देखील नसल्यास आधार कार्ड काढते वेळेस जी पावती भेटते त्या पावतीवरील 28 अंकी EID म्हणजेच enrollment ID टाकून खाली दिलेला कॅपच्या कोड पूर्ण करायचा आहे. व सेंड ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर सहा अंकी आलेला ओटीपी टाकायचा आहे. तो OTP टाकल्या टाकल्या तुम्हाला तुमच्या आधार कार्ड डाऊनलोड करता येते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार कार्ड डाउनलोड झाले आहे. तुम्हाला यामध्ये काही अडचण आल्यास तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन परत एकदा अप्लाय करू शकता.

Download Aadhar in mobile: मित्रांनो आता आपण आधार कार्ड डाउनलोड केले आहे. आता हे आधार कार्ड आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये पीडीएफ म्हणून डाऊनलोड झाले आहे.

आता हे उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड मागत असतो. हा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची पहिली चार अक्षरी ते पण इंग्लिश मधून आणि तुमचा जन्म वर्ष हे पण असू शकतो. उदाहरणार्थ तुमचे नाव Shubham असेल व तुमची जन्मतारीख 1998 असेल तर तुमच्या PDF चा पासवर्ड हा SHU1998 हा असू शकतो. मित्रांनो वरील माहिती जर आवडली असेल तर समोर देखील नक्की शेअर करा. नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करा.

Leave a Comment