महाराष्ट्रातील उर्वरित सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर..! पहा महसूल मंडळाची नवीन यादी draught Maharashtra

draught Maharashtra: महाराष्ट्र राज्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने मोठा खंड दिला आहे. ससाच्या पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच सरकार द्वारे पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ योजना जाहीर करण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा नीकशात मोठा बदल करून 959 महसूल मंडळांचा समावेश दुष्काळात करण्यात आला त्यामुळे दुष्काळी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील खालील भागामध्ये पुन्हा एकदा नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना 14,000 रुपये पिक विमा..! कृषिमंत्री धनंजय मुंडे Crop Insurance update

जिल्हा तालुक्यांची संख्या महसूल मंडळांची संख्या
अकोला 7 50
अमरावती 13 73
बुलढाणा 11 70
वाशीम 6 31
यवतमाळ 5 9
छत्रपती संभाजीनगर 7 50
बीड 8 52
हिंगोली 5 13
जालना 3 17
लातूर 9 45
नांदेड 8 23
धाराशिव 5 28
परभणी 9 38
नागपूर 4 5
वर्धा 4 6
अहमदनगर 14 96
धुळे 3 28
जळगाव 14 67
नंदुरबार 3 13
नाशिक 8 46
कोल्हापूर 5 20
पुणे 6 31
सांगली 6 37
सातारा 8 65
सोलापूर 7 46

वरील सर्व तालुक्यातील महसूल मंडळांचा नव्याने दुष्काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. वरील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. व त्याचबरोबर विविध बाबींमध्ये मोठी सूट देखील राज्य शासनाद्वारे दिली जाणार आहे.

Leave a Comment