43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार 8500 ते 22500 भरपाई लगेच पहा यादी Drought affected talukas

Drought affected talukas: खरीप हंगाम 2023 मध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हीच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी व राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकार द्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. व हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी ट्रिगर टू जारी करण्यात आला आहे. Drought affected talukas

हे वाचा: पिक विम्या बाबतीत आली महत्त्वाची अपडेट..! शेतकऱ्यांनो हे काम करा अन्यथा पिक विमा विसरा Crop Insurance Big Update

व या ट्रिगर 2 नुसारच त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्याचबरोबर या ट्रेलर मध्ये सोलापूर जिल्ह्यातील देखील पाच तालुके पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पाच तालुके पुणे जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळीसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. Drought affected talukas

यावर्षी पावसाळ्यात झालेल्या कमी पावसामुळे तसेच 21 दिवसाच्या अधीक पावसाच्या खंड पडल्यामुळे व त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या शेती पिकात झालेली घट लक्षात घेता. या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. Drought affected talukas

43 तालुके पात्र यादी

हे वाचा: या 32 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पिक विमा जमा Toady Crop Insurance Credit

 

Drought affected talukas:
Drought affected talukas:

 

 

हे वाचा: 25% अग्रिम पिक विमा मिळण्यास सुरुवात..! पिक विमा जमा झाला की नाही कसं बघायचं..? पहा सविस्तर Insurance Payment

Leave a Comment