दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांमध्ये मिळणार ३ हेक्टर पर्यंत आर्थिक मदत..! Drought declared

Drought declared: महाराष्ट्र राज्यात पहिल्याच टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये नैसर्गिक दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता या दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यातीपर्यंत लाभ घेता येणार आहे. व याचा लाभ जे अल्पभूधारक शेतकरी नाहीत त्यांना सुद्धा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्याच्या काळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा सणासुदीच्या काळातच अर्थिक अडचणीत सापडला आहे.Drought declared

हे वाचा: पीएम किसान मानधन योजना..! सरकार देणार शेतकऱ्यांना 10000 रुपये महिना PM Kisan Mandhan Yojana

राज्य सरकार द्वारे मदत म्हणून काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ४० तालुक्यांमध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. खरीप हंगाम 2023 शेतकरी बांधवांना खूपच अडचणीत गेले आहे. सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिके मातीस मिळाली आहेत.Drought declared

महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला राज्य सरकार द्वारे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. व उर्वरित तालुक्यातील या महसूल मंडळांमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. अशा मंडळांना देखील निकषानुसार मदत दिली जाणार आहे.Drought declared

पहिल्याच टप्प्यात ३ हेक्टर पर्यंत दिली जाणार आर्थिक मदत.. Drought declared

हे वाचा: सौर ऊर्जा कुंपण अनुदान आता DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात..!

कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी आता ३ हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहे. हा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे. Drought declared

जुन ते ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीपोटि अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबतच आता जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत अशांना सुद्धा लाभ मिळणार आहे. Drought declared

हे वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा..! सरकारचे पिक विमा कंपनींना त्वरित आदेश crop insurance anudan

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम विमा वाटप सुरू Advance insurance

Leave a Comment