दुष्काळ जाहीर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांचे आदेश Drought declared

Drought declared: महाराष्ट्र राज्यात सरकारद्वारे दुष्काळ योजना जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान लक्षात घेता व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता राज्य सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिल स्थगितीसाठी सूट मिळणार आहे. Drought declared

हे वाचा: या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 25% पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा..! कृषिमंत्री धनंजय मुंडे New Agro Crop Insurance

त्याचबरोबर पीक कर्ज वसुलीसाठी सुद्धा मोठी सवलत मिळणार आहे. अशा विविध योजनांचा लाभ त्या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023 मध्ये सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया गेली.Drought declared

पेरणी साठी लागणारा आर्थिक खर्च मातीत मिळाल्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला राज्य सरकारच्या सर्वेक्षणाद्वारे असे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रातील 43 तालुक्यात सलग 21 दिवसापेक्षा अधिक पाऊस न पडल्यामुळे तेथे त्रिव दुष्काळ जाहीर झाला आहे. Drought declared

या 43 तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सार्वधिक पाच तालुक्याचा समावेश आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.Drought declared

हे वाचा: राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार..! New Crop insurance

या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यासाठी या 43 तालुक्यांमध्ये विविध सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात असे निदर्शनास दिसून येत आहे या तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. Drought declared

आता या समित्यांचा अहवाल सरकारकडे देण्यात येईल व त्यानंतर विमा कंपन्यांशी बोलून शेतकऱ्यांना दुष्काळामुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मदत जाहीर करण्यात येईल.Drought declared

महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ दिवाळी अगोदर दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिक विम्याचे पैसे दहा नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.Drought declared

हे वाचा: नमो शेतकरी योजनेचा 6000 रूपयांचा दुसरा हफ्ता या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात..! Namo Shetkari

Leave a Comment