अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर..! पुणे नाशिक सह या जिल्ह्यांचा समावेश पहा तालुकानिहाय यादी..Drought declared

Drought declared: यावर्षी महाराष्ट्रात पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यामध्ये 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर पंधरा जिल्ह्यांमध्ये 70 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर राज्यातील तब्बल 2000 हून अधिक गावे पावसाळ्यात सुद्धा टँकरवर अवलंबून होती.

राज्य सरकारने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्यातील तब्बल 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांत गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे..Drought declared

हे वाचा: कांद्याबाबत आली आनंदाची बातमी..! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान..? onion Subsidy

दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांची यादी .Drought declared

 • जालना
 • छत्रपती संभाजीनगर
 • पुणे
 • नाशिक
 • बीड
 • लातूर
 • धाराशिव
 • सोलापूर
 • कोल्हापूर
 • सांगली
 • सातारा
 • नंदुरबार
 • धुळे
 • जळगाव
 • बुलढाणा

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष .Drought declared

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत:

हे वाचा: या 24 जिल्हात 1216 कोटी रुपयांचा अग्रिम पिक विमा मंजूर Crop Insurance

 • जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट
 • उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता
 • दूरसंवेदन विषयक निकष
 • वनस्पती निर्देशांक
 • मृदू आर्द्रता
 • पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती

दुष्काळ जाहीर करण्याचे परिणाम .Drought declared

दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या तालुक्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजूरांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच, दुष्काळग्रस्तांना पिण्यासाठी आणि पिकांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक आहे. .Drought declared

हे वाचा: कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर..! पहा गावानुसार यादी Crop Loan List

Leave a Comment