राज्यात दुष्काळ जाहीर मिळणार 35500 रुपये आर्थिक मदत..! पहा यादीत नाव Drought economy

Drought economy: महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांबरोबरच इतर 1021 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय सरकार द्वारे घेण्यात आला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार द्वारे दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व महसूल मंडळांमध्ये विविध बाबींमध्ये सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत.

हे वाचा: या शेतकऱ्यांचे नाव बसले कर्जमाफीत..! पहा पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी Loan List

असा निर्णय राज्यातील आपत्ती व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून घेण्यात आलेला आहे. अनिल पाटील यांनी घेतलेल्या नऊ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हे वाचा: कांदा पिकातील तणांचा नायनाट करण्यासाठी करा या तननाशकाचा वापर..! पहा सविस्तर Onion Farming

सुरुवातीला केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र उर्वरित महसूल मंडळात परिस्थिती बिकट असून सुद्धा दुष्काळातून वगळण्यात आले होते. त्या भागातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोध पाहून अखेर उरलेल्या 1021 महसूलमळा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.

हे वाचा: या दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..! Namo Shetkari Yojana

त्याचबरोबर तातडीने दुष्काळ जाहीर झालेल्या भागात सर्वेक्षण करून लागणाऱ्या सर्व उपाययोजना लावण्याचे आदेश शासनाद्वारे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आर्थिक मदत करण्याची देखील धोरण राज्य सरकार द्वारे आखण्यात आलेले आहे. येत्या काही दिवसातच दुष्काळ जाहीर झालेल्या भागात आर्थिक मदत वितरित केली केली जाऊ शकते.

हे वाचा: या दिवशी पीक विम्याचे पैसे जमा होणार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात..! धनंजय मुंडे यांनी केली तारीख जाहीर Crop insurance

 

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर Loan waiver list

Leave a Comment