दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांची नावे जाहीर; पहा तुमचा आहे का तालुका Droughts in Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यात अतिगंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर सोळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.Droughts in Maharashtra

राज्य सरकार द्वारे मंगळवारी या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मोठा पावसाचा खंड पाहायला मिळाला या खंडामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके जागीच जळून खाक झाली. Droughts in Maharashtra

हे वाचा: महाराष्ट्रातील उर्वरित सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर..! पहा महसूल मंडळाची नवीन यादी draught Maharashtra

त्यानंतर या घटनेची देखरेख राज्यस्तरीय दुष्काळ समितीकडून करण्यात आली व या शिफारशीनुसारच राज्य सरकार द्वारे दुष्काळाचा निर्णय घेण्यात आला. या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे. Droughts in Maharashtra

येथील शेतकऱ्यांना जमीन महसूल सूट, याबरोबरच पीक कर्ज आणि पुनर्गठण व शेती कर्ज वसुली स्थगिती या बाबींमध्ये सुद्धा सूट देण्यात आली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाणी साठी टँकर पुरवणी त्याचबरोबर शेत पंपासाठी जोडणी खंडित न करणे अशी विविध निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आले आहेत.

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे: Droughts in Maharashtra

हे वाचा: पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी जाहीर..! 45000 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार drought affected

नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, बुलढाणा, जालना, बदनापूर, अंबड, जालना, संभाजीनगर, संभाजीनगर, मालेगाव, निफाड, नाशिक, पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड, पुणे, वडवणी, धारूर, बीड, लातूर, वाशी, धाराशी, उस्मानाबाद, उस्मानाबाद, बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा, वाई, सातारा, हातकणंगले, गडहिंग्लज, कोल्हापूर, शिरोळ, कडेगाव, विटा, मिरज

शेतकऱ्यांना मिळणार मदत: Droughts in Maharashtra

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना आता कृषी विषयक मदतीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कोरडवाहू पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

हे वाचा: नुकसान भरपाई मदत आली..! या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ nuksan bharpai

अशा शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर बागायतदार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्यांना शेती निया पंचनामे करून ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर या तालुक्यातील शाळांना मध्यान भोजन व दीर्घकालांची सुट्टी सुरू राहणार आहे. हा आदेश पुढील सहा महिन्यांसाठी लागू सुद्धा असणार आहे. Droughts in Maharashtra

Leave a Comment