दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांना दिवाळीच्या मुहूर्तावरच निधी वाटप सुरू..! या शेतकऱ्यांना मिळणार मदत Dushkaal Anudan Yojana

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान पाहता राज्य सरकार द्वारे दुष्काळी योजना सुरू करण्यात आली आहे. व या योजनेअंतर्गतच राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. Dushkaal Anudan Yojana

यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता. खूपच बिकट झाली आहे. सुरुवातीला विविध विषाणू पासून शेतकऱ्यांनी शेतीचे पिके वाचवली परंतु त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्यामुळे पाण्याअभावी शेती पिके जागीच जळून खाक झाली आहेत. Dushkaal Anudan Yojana

हे वाचा: या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू..! crop insurance to farmers

शेतकऱ्यांनी केलेला पेरणीसाठी खर्च तो सुद्धा मातीत बुडाला आहे. सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार द्वारे महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या दुष्काळ अनुदान योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.Dushkaal Anudan Yojana

कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की, महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची खूपच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान योजना जाहीर करून तेथील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. Dushkaal Anudan Yojana

या मदतीबरोबरच त्या भागातील शेतकऱ्यांना विविध बाबी मध्ये सूट देखील दिली जाणार आहे. या 43 तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न देखील गांभीर्याने निर्माण झाला आहे. जर भविष्यात अजून देखील पावसाने खंड दिला. या भागातील परिस्थिती खूपच बिकट असेल.Dushkaal Anudan Yojana

हे वाचा: नवीन वर्षात सरकारने दिली मोठी भेट..! आता LPG गॅस सिलेंडर मिळणार फक्त 450 रुपयात LPG gas cylinder

शेतकऱ्यांच्या शेती पिकाची तर नुकसान झालेच आहे. त्याचबरोबर तेथील गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता चे सरकार द्वारे दुष्काळ अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.Dushkaal Anudan Yojana

व या योजनेअंतर्गत आर्थिक मदत या भागातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळातच वितरित केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबर पासून आर्थिक मदत दिली जाणार आहे.Dushkaal Anudan Yojana

हे वाचा: या दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..! Namo Shetkari Yojana

Leave a Comment