राज्यातील दुष्काळासाठी पुन्हा ९५९ महसूल मंडळ पात्र..! यादी जाहीर; धनंजय मुंडे यांची माहिती Dushkal Anudan Yojana

महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. परंतु या निकषांमध्ये मोठा बदल करून आता उर्वरित 75 के पेक्षा कमी पाऊस झालेल्या तब्बल 950 महसूल मंडळांना दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

आता या सर्व 950 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून. दुष्काळातील सर्व सवलती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मंत्री श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे.

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना 14,000 रुपये पिक विमा..! कृषिमंत्री धनंजय मुंडे Crop Insurance update

मंत्री श्री पाटील यांच्या माहितीनुसार, दुष्काळाच्या निकषानुसार महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु उर्वरित तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेता.

तेथे सुद्धा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहायला मिळत आहे. तेथील पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता तेथे सरासरीपेक्षा 75 टक्के पेक्षा कमी 750 मी mir पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. ही सर्व बाब लक्षात घेता.

उरलेल्या १७८ तालुक्यातील तब्बल 950 महसूल मंडळांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आता या भागातील सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज पुनर्गठण, विज बिल स्थगिती, व कर्जाच्या वसुलीत सूट दिली जाणार आहे.

हे वाचा: राज्यातील या नागरिकांना मिळणार 10000 रुपये; लवकर घ्या लाभ Government New Yojana

त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्कात देखील माफी दिली जाणार आहे. सुरुवातीच्या 40 तालुक्यात आणि आता जाहीर झालेल्या 178 तालुक्यातील 950 महसूल मंडळात विज बिल खंडित न करता विविध सवलती देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री पाटील यांनी दिली आहे

त्याचबरोबर राज्यातील पशुधनाच्या चाऱ्याकरिता एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना जवळपास पाच लाख टनापर्यंत भूरघास निर्मिती करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार द्वारे 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 2019 च्या कालावधीमध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीची नुकसानभरपाई देण्यास सुद्धा मान्यता मिळाली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा व पाचोरा या तालुक्यांचा समावेश आहे.

हे वाचा: मागील वर्षाचा पिक विमा मंजूर..! संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या जाहीर Crop Insurance List 

दुष्काळासाठी पात्र असलेल्या 178 तालुक्यातील महसूल मंडळाची नावे खालील प्रमाणे.. Dushkal Anudan Yojana

जिल्हा तालुक्यांची संख्या मंडळांची संख्या
अकोला 7 50
अमरावती 13 73
बुलढाणा 11 70
वाशीम 6 31
यवतमाळ 5 9
छत्रपती संभाजीनगर 7 50
बीड 8 52
हिंगोली 5 13
जालना 3 17
लातूर 9 45
नांदेड 8 23
धाराशीव 5 28
परभणी 9 38
नागपूर 4 5
वर्धा 4 6
अहमदनगर 14 96
धुळे 3 28
जळगाव 14 67
नंदुरबार 3 13
नाशिक 8 46
कोल्हापूर 5 20
पुणे 6 31
सांगली 6 37
सातारा 8 65
सोलापूर 7 46

Leave a Comment