तारीख फिक्स..! शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार दुष्काळ अनुदानाची रक्कम; धनंजय मुंडे यांनी दिली माहिती Dushkal Anudan Yojana

Dushkal Anudan Yojana: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना राज्य सरकार द्वारे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्या ंना दिवाळीच्या काळातच आर्थिक मदत देऊन त्यांची दिवाळी राज्य सरकारला गोड करायची आहे.

महाराष्ट्रात 43 तालुक्यांमध्ये पाऊस अभावी सर्व पिके जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळ अनुदान योजनेद्वारे या 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत व इतर सरकारी बाबी मध्ये मोठी सूट देण्यात येणार आहे.

हे वाचा: पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना लावला चुना..! पहा 294 कोटी रुपये गायब; तुमचे नाव तर नाही ना crop insurance company

कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, महाराष्ट्रातील जवळपास 43 तालुक्यांमध्ये पावसाअभावी शेती पिकांचे खूपच मोठे नुकसान झाले आहे.

ही सर्व नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी हा मोठा निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या कालावधीतच आर्थिक मदत दिली जाणार आहे.

खालील 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत

हे वाचा: महाराष्ट्रातील या 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी..? हिवाळी अधिवेशनात मिळणार दिलासा Farmers will get loan waiver

 • उल्हासनगर
 • शिंदखेडा.
 • नंदुरबार.
 • मालेगाव.
 • सिन्नर.
 • येवला.
 • बारामती.
 • दौड.
 • इंदापूर.
 • मुळशी.
 • पुरंदर.
 • शिरूर.
 • बेल्हे.
 • बार्शी.
 • करमाळा.
 • माढा.
 • माळशिरस.
 • सांगोला.
 • अंबड.
 • बदनापूर.
 • भोकरदन.
 • जालना.
 • मंठा.
 • कडेगाव.
 • खानापूर.
 • मिरज.
 • शिराळा.
 • खंडाळा.
 • वाई.
 • हातकणंगले.
 • गडहिंग्लज.
 • औरंगाबाद.
 • सोयगाव.
 • अंबाजोगाई.
 • धारूर.
 • वडवणी.
 • रेणापूर.
 • लोहारा.
 • धाराशिव.
 • वाशी.
 • बुलढाणा.
 • लोणार.

Leave a Comment