या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २२५०० रुपये मदत; पहा यादी Dushkal Anudan Yojana New

Dushkal Anudan Yojana New: महाराष्ट्र राज्यात यावर्षी सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे राज्य सरकार द्वारे दुष्काळी योजना जाहीर करण्यात आली. सततच्या पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.

पेरणी केलेला खर्च मातीत बुडाल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या खिशात कवडीमोल दाना सुद्धा राहिला नाही. त्यामुळे सर्वच बाजूने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे.

हे वाचा: पीक नुकसानीपोटी जिरायती साठी 13600 तर बागायतीसाठी 27000 हजार रुपये मंजूर..! due to crop damage

या सर्व बाबीचा विचार करूनच राज्य सरकार द्वारे पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळी योजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच ट्रिगर 2 चा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला.

आता प्रत्येक शेतकरी याच प्रतीक्षेत आहे की, दुष्काळाची मंजूर झालेली रक्कम कधी मिळते कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी मदत 22500 रुपये दिली जाणार आहे.

दुष्काळासाठी पात्र असणाऱ्या तालुक्यांची यादी खालील प्रमाणे…

हे वाचा: शेतकऱ्यांना जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करण्यास मिळणार इतके रुपये अनुदान..!

 • उल्हासनगर
 • शिंदखेडा.
 • नंदुरबार.
 • मालेगाव.
 • सिन्नर.
 • येवला.
 • बारामती.
 • दौड.
 • इंदापूर.
 • मुळशी.
 • पुरंदर.
 • शिरूर.
 • बेल्हे.
 • बार्शी.
 • करमाळा.
 • माढा.
 • माळशिरस.
 • सांगोला.
 • अंबड.
 • बदनापूर.
 • भोकरदन.
 • जालना.
 • मंठा.
 • कडेगाव.
 • खानापूर.
 • मिरज.
 • शिराळा.
 • खंडाळा.
 • वाई.
 • हातकणंगले.
 • गडहिंग्लज.
 • औरंगाबाद.
 • सोयगाव.
 • अंबाजोगाई.
 • धारूर.
 • वडवणी.
 • रेणापूर.
 • लोहारा.
 • धाराशिव.
 • वाशी.
 • बुलढाणा.
 • लोणार.

वरील सर्वच तालुके दुष्काळासाठी पात्र करण्यात आले आहेत या भागातील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत वितरित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

हे वाचा: राज्यातील या तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! पहा यादी New Dushkal Anudan List

Leave a Comment