दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार नुकसान भरपाई; Dushkal Anudan Yojana

 Dushkal Anudan Yojana: खरीप हंगाम २०२३ मध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टी आणि सुमारे ४३ तालुक्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. राज्य सरकारने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळ अनुदान योजना २०२३’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत दुष्काळी परिस्थिती असलेल्या ४३ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाई म्हणून सरसकट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. बाजरी, तूर, भुईमुग, सोयाबीन व कांदा या पिकांसाठी ₹२४००० ते ₹८०००० प्रति हेक्टरपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे. Dushkal Anudan Yojana

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ..! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय Loan waiver

या रकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केल्या जाणार असून, यासाठी पिक विमा आणि पिक पाहणी आवश्यक राहील. सध्या ४३ तालुक्यांमधील पिक निरीक्षण सुरु असून, निरीक्षण अहवालाच्या आधारे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. Dushkal Anudan Yojana

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाई मिळून दिवाळी साजरी करता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. Dushkal Anudan Yojana

शेतकरी वर्ग सध्या अनेक संकटांना सामोरे जात असताना, ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा आहे. या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व ते पुन्हा शेतीकडे वळू शकतील. Dushkal Anudan Yojana

हे वाचा: राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 दिवसात पिक विमा जमा; पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर..! धनंजय मुंडे Crop insurance

या 43 तालुक्यांना मिळणार नुकसान भरपाई पिक विमा रक्कम: Dushkal Anudan Yojana

 • मालेगाव
 • उल्हासनगर
 • सिन्नर
 • सिंदखेडा
 • येवला
 • दौंड
 • इंदापूर
 • बारामती
 • मुळशी
 • पुरंदर
 • शिरूर
 • बार्शी
 • वेल्हे
 • करमाळा
 • माढा
 • सांगोला
 • माळशिरस
 • अंबड
 • बदनापूर
 • भोकरदन
 • जालना
 • मंठा
 • कडेगाव
 • खानापूर
 • मिरज
 • शिराळा
 • वाई
 • खंडाळा
 • हातकणंगले
 • गडहिंग्लज
 • छत्रपती संभाजी नगर
 • सोयगाव
 • धारूर
 • अंबाजोगाई
 • वडवणी
 • रेनापुर
 • धाराशिव
 • लोहारा
 • बुलढाणा
 • आष्टी
 • लोणार
 • रेणापूर
 • शिराळा
 • मिरज
 • अंबड
 • बदनापूर

वरील दिलेल्या तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. तेथील खरीप पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पिक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे आवश्यक आहे. Dushkal Anudan Yojana

हे वाचा: राज्यातील या तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! पहा यादी New Dushkal Anudan List

Leave a Comment