या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पिक विमा; 1.25 कोटी शेतकरी पात्र Dushkal Nuksan Bharpai List

Dushkal Nuksan Bharpai List महाराष्ट्र राज्यात यावर्षी सर्वत्र भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीतच राज्यातील तब्बल 43 तालुक्यातील 1.25 कोटी शेतकऱ्यांना खात्यात पिक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आज आपण लेखातून जाणून घेणार आहोत.

राज्यातील तब्बल एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपला पिक विमा भरला होता. महाराष्ट्र सरकार द्वारे यावर्षी 1 रुपयात पिक विमा भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.Dushkal Nuksan Bharpai List

हे वाचा: नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स..! याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Namo Farmer Scheme

उरलेली रक्कम महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात येणार होती. त्यामुळे यावर्षी राज्यातील 36 जिल्ह्यातील तब्बल सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. हे सर्व लक्षात घेता राज्यातील सुमारे 43 तालुक्यांमध्ये ट्रीगर 2 लावून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.  Dushkal Nuksan Bharpai List

या तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सार्वधिक तालुके आहेत म्हणजे 7 तालुके आहेत. तर जालना जिल्ह्यातील पाच तालुके व सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके अशा तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. Dushkal Nuksan Bharpai List

इतरही अनेक जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना सरकारद्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी विविध पिकांनुसार 24000 ते 80000 रुपयापर्यंत मदत केली जाणार आहे.

हे वाचा: या जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर..! 35000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात Pik Vima List

शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार..? Dushkal Nuksan Bharpai List

पिक विमा भरपाईचे सर्वेक्षण 43 तालुक्यांमध्ये चालू आहे. या 43 तालुक्यांमधील ज्या तालुक्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्या तालुक्यांचा अहवाल आता सरकारकडे देण्यात येणार आहे. व त्यानुसार पिक विमा कंपन्यांशी बोलून तेथील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम वितरित केली जाणार आहे.

विविध माध्यमांशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच ही मदत वितरित केली जाईल. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम १० नोव्हेंबर पर्यंत जमा केली जाऊ शकते.

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 नोव्हेंबर पर्यंत 25% पिक विमा Crop insurance

सध्याच्या काळात बळीराजा विविध संकटांना तोंड देताना दिसत आहे. खरीप हंगामातील पेरण्या तर वाया गेल्याच आता रब्बीचे सुद्धा काही खरे दिसेना झाले. त्यामुळे शेतकरी राजाची दिवाळी काही गोड होण्याची शक्यता नाही. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.Dushkal Nuksan Bharpai List

पिकानुसार सरसकट मिळणारी हेक्टरी मदत खालील प्रमाणेDushkal Nuksan Bharpai List

बाजरी- 24000 रुपये हेक्टर

तूर- 35 हजार रुपये प्रति हेक्टर

भुईमूग- 40 हजार रुपये प्रति हेक्टर

सोयाबीन- 49 हजार रुपये प्रति हेक्टर

कांदा- 80 हजार रुपये प्रति हेक्टर

Leave a Comment