आत्ता या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार दुष्काळ..! नवीन तालुक्यांची यादी जाहीर dushkal taluka list

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य सरकार द्वारे दुष्काळामध्ये राज्यातील नवीन तालुक्यांचा परत समावेश करण्यात आला आहे. त्या संदर्भातच आज सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.dushkal taluka list

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. राज्य सरकार द्वारे सुरुवातीला ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. कमी झालेल्या पावसामुळे हा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. परंतु काही तालुक्यांना ट्रिगर दोन चा निकष बसत नसल्यामुळे बरेच तालुके दुष्काळा मधून वगळण्यात आले होते.dushkal taluka list

हे वाचा: गारपीट व अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहिर..!मुख्यमंत्र्यांचे आदेश Hail and heavy rain

आता त्याच तालुक्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता या तालुक्यांचा निकष निश्चित करून कमी झालेल्या पावसामुळे दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. सर्व निकष शास्त्रीय आधारावर अवलंबून असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूरमधील रोमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर बंद करण्यात येणार आहे.dushkal taluka list

केंद्र शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ हा २०१६ च्या तरुणीनुसार जाहीर करण्यात आला होता. परंतु या निकषात बरेच तालुके बसत नसल्यामुळे, त्यांना दुष्काळामधून वगळण्यात आले होते. dushkal taluka list

परंतु कमी झालेला पाऊस पाहता तेथील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकांची नुकसान झाले होते. त्यामुळेच काही निकष शितल करून उर्वरित तालुक्यांना सुद्धा दुष्काळाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.dushkal taluka list

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून अग्रिम पिक विमा वाटप सुरु..! धनंजय मुंडे यांची माहिती Crop Insurance

दुष्काळाच्या आर्थिक मदतीसाठी खालील तालुके सुद्धा पात्र..! dushkal taluka list

 • उल्हासनगर
 • शिंदखेडा.
 • नंदुरबार.
 • मालेगाव.
 • सिन्नर.
 • येवला.
 • बारामती.
 • दौड.
 • इंदापूर.
 • मुळशी.
 • पुरंदर.
 • शिरूर.
 • बेल्हे.
 • बार्शी.
 • करमाळा.
 • माढा.
 • माळशिरस.
 • सांगोला.
 • अंबड.
 • बदनापूर.
 • भोकरदन.
 • जालना.
 • मंठा.
 • कडेगाव.
 • खानापूर.
 • मिरज.
 • शिराळा.
 • खंडाळा.
 • वाई.
 • हातकणंगले.
 • गडहिंग्लज.
 • औरंगाबाद.
 • सोयगाव.
 • अंबाजोगाई.
 • धारूर.
 • वडवणी.
 • रेणापूर.
 • लोहारा.
 • धाराशिव.
 • वाशी.
 • बुलढाणा.
 • लोणार.

आता वरील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, तेथील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाणार आहे . dushkal taluka list

हे वाचा: मोदी आवास योजना सुरू..! या शेतकऱ्यांचे होणार तात्काळ घरकुल मंजूर Modi Awas Yojana launched

Leave a Comment