या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४००० रुपये जमा; पहा यादी farmer’s bank account

farmer’s bank account: शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच चार हजार रुपये जमा होणार आहेत. व त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना एक सोबतच दोन योजनांचा लाभ होणार आहे.

पहिली योजना म्हणजे पीएम किसान योजना व दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान योजना. या योजनेबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना आता नवीन एका योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हे वाचा: गारपीट व अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहिर..!मुख्यमंत्र्यांचे आदेश Hail and heavy rain

ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. शेतकरी योजना सुद्धा पी एम किसान योजनेप्रमाणेच आहे. farmer’s bank account

त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दोन नव्हे तर चार हजार रुपयांचा लाभ घेता येणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना या महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती सूत्रानद्वारे कळविण्यात आली आहे. farmer’s bank account

याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा…!

हे वाचा: नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर..! पहा यादी List of Namo Farmer Schemes

येत्या वर्षातच लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता. राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धरतीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या घोषणेनंतर त्वरित गतीने शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

येत्या गुरुवारपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या अगोदर राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा देखील हप्ता मिळाला आहे.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा लाभ झाला आहे. एकत्रित पाहता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा लाभ उपलब्ध करून देत आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर Maharshtra loan waiver

Leave a Comment