विहीर शेततळे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान..! लवकर करा ऑनलाईन अर्ज

शेतकरी बांधवांसाठी एक आनंदी महत्वाची बातमी आहे. बिरसा मुंडा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरी दुरुस्त करण्यासाठी विहिरी बांधण्यासाठी सरकार द्वारे शंभर टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. ते कसे भरायचे त्यासाठी लागणारे कागदपत्रे व पात्रता या लेखातून आज आपण पाहणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना विहीर बांधणीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केली.

हे वाचा: पहा पंजाबराव म्हणतात महाराष्ट्रात पावसाला होणार सुरुवात

विहीर दुरुस्ती करण, इन्नर बोरवेल , पंपसंच, सुषम सिंचन, यासोबतच शेततळ्यांचे प्लास्टिक असतीकरण , पीव्हीसी पाईप, या सर्वांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात योजना राबवली जात आहे. पकरा योजनेच्या यशानंतर आता राज्य सरकारने मुद्रा कृषी क्रांती योजना देखील त्याच पद्धतीने राबवली आहे. त्याच पद्धतीने त्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान देखील उपलब्ध करून दिले जाईल.

नवीन विहीर योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान खालील प्रमाणे..

हे वाचा: राज्यातील पाऊस पुन्हा थांबणार; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

1) विहीर बांधणी : 2.5 लाख रुपये अनुदान

2) विहीर दुरुस्त करणे: 50 हजार रुपये अनुदान

3) इंवेल बोअरिंग: 20 हजार रुपये अनुदान

हे वाचा: अशी करा ई पिक पाहणी दुरुस्ती..! केवळ 48 तासच उपलब्ध

4) नवीन पंप संच: 20 हजार रुपये अनुदान

5) शेततळ्यासाठी प्लास्टिक: 1 लाख रुपये अनुदान

6) ठिबक सिंचन: 50 हजार रुपये अनुदान

7) तुषार सिंचन : पंचवीस हजार रुपये अनुदान

8) परसबाग: पाचशे रुपये अनुदान

9) विज जोडणी साठी: 10 हजार रुपये अनुदान

10) पीव्हीसी पाईप: ३० हजार रुपये अनुदान

विहीर अनुदान योजना पात्रता

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अशा शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा व गट नंबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याचे उत्पन्न कमीत कमी दीड लाखापर्यंत असावे. व नावावर कमीत कमी 0.40 हेक्टर एवढी जमीन असावी. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे…

सातबारा उतारा, जातिचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, विहीर दुरुस्तीसाठी चे दाखला, विहीर सर्वे नकाशा, जर अनुदान घेणारा शेतकरी अपंग असल्यास त्याचा दाखला, व आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर.

Leave a Comment