शेतकऱ्यांना मिळणार आता त्वरित कर्ज..! सरकारने आणले नवीन पोर्टल

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीचे कामे वेळेवर होण्यासाठी राज्य सरकारद्वारे व केंद्र सरकार द्वारे नवनवीन योजना राबवल्या जातात.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेची वेळ विविध योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे हे सुद्धा उत्पन्न व पिक वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. जर आपण बँकेचा विचार केला तर बँका शेतकऱ्यांना वेळेची वेळेवर कर्ज उपलब्ध करून देत नाहीत.

हे वाचा: दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय drought affected areas

त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे हात पसरावे लागतात. एकदा का शेतकरी सावकारांच्या कर्जाच्या वेढ्यात अडकला तर तो सहजरीत्या त्या कर्जातून बाहेर पडणे अशक्य आहे.

या सगळ्या बाबींचा विचार करता केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज अतिशय सोप्या व सरळ पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाते.

त्याचबरोबर इतर अनुदानित कर्ज सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होण्यासाठी सरकार द्वारे नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. आता स्वतः बँकाच शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज देतील अशा एकंदरीत योजना आखल्या गेल्या आहेत. व हे देणारे सर्व कर्ज किसान क्रेडिट कार्ड मार्फत दिले जाणार आहे.

हे वाचा: नुकसान भरपाई ची मदत मिळवण्यासाठी करा हे काम..! नाही केल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.. Nuksan Anudan Yojana

किसान क्रेडिट कार्ड पोर्टल हे केंद्र शासनाच्या माध्यमातून अमलात आणले गेले आहे. हे पोर्टल अनेक सरकारी विभागाच्या सहकार्याने काम करणारा असून या माध्यमातून त्याचा विकास करण्यात आला आहे.

किसान क्रेडिट कार्ड पोर्टल द्वारे शेतकऱ्यांचा डेटा तसेच कर्ज वाटपाची माहिती व व्याजासाठी देणारी सवलत या योजनांच्या प्रगतीची माहिती मिळू शकणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड पोर्टल चे फायदे..

हे वाचा: या शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीतून वगळले..! पहा यादी loan waiver

1. किसान क्रेडिट कार्ड पोर्टल द्वारे देशातील शेतकऱ्यांना सहजरित्या कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

2. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देखील दिले जाते.

Leave a Comment