अखेर कांदा अनुदान वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार इतकी रक्कम

नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि मोठी अपडेट आहे. कांदा अनुदान साठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

यासाठीच उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमातूनच पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कांद्याचे अनुदान करण्यास सुरुवात झाली आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव

ज्यामध्ये पात्र झालेल्या तीन लाख तीस हजार यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. एकंदरीत पाहता कांदा अनुदानासाठी 800 ते 900 कोटी निधी उपलब्ध पाहिजे होता.

परंतु राज्य सरकार द्वारे 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अनुदान दहा हजारापेक्षा कमी आहे. त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या अनुदान दहा हजाराच्या वरी असेल. अशा शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात दहा हजार रुपये देण्यात येतील. एखाद्या शेतकऱ्याचे 35 हजार चाळीस हजार अनुदान असेल.

हे वाचा: महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव 12 ऑक्टोबर 2023

तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या हप्त्यामध्ये दहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. अशाप्रकारे 300 कोटींच्या अनुदान वितरित करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा छोटासा दिलासा शासनाने दिला आहे.

आजपासून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कांद्याच्या अनुदान यायला सुरुवात होईल. 9 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे वाचा: राज्यातील या भागात जोरदार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्याकडे कधी येणार

Leave a Comment