अखेर सोयाबीन अग्रीम पिक विमा मंजूर..! पहा सविस्तर

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. अखेर सोयाबीन अग्रीम पिक विमा आणखीन 21 मंडळांना मिळणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे.

एकूण 86 मंडळापैकी 73 मंडळांना मंजुरी मिळाली आहे. उरलेल्या तेरा मंडळाबद्दल अहवाल पूर्ण झाल्यानंतरच सोमवारी निर्णय घेतला जाईल अशी माहिती शासनाने दिली.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव..!

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सध्या अग्रीम पिक विमा लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अजून एकवीस मंडळाचा समावेश झाल्यामुळे आगाऊ पिक विम्याची प्रक्रिया वेगाने होताना दिसत आहे.

याव्यतिरिक्त 52 मंडळी अगोदरच अग्रीम पिकविण्यासाठी पात्र झाली आहेत. मागच्या आठवड्यात 86 मंडळापैकी 52 मंडळाचे संरक्षण पूर्ण झाले होते व त्या आधारे तिथे अग्रीम पिक विमा मंजूर करण्याचा अधिसूचना देखील आल्या होत्या.

4 सप्टेंबर पर्यंत पूर्ण झालेल्या पाहणीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन अतिरिक्त 21 मंडळामध्ये सोयाबीन पिकासाठी अग्रीम पिक विमा मंजूर केला.

हे वाचा: सप्टेंबर महिन्यात या तारखांना होणारे अतिवृष्टी..! पंजाबराव डख हवामान अंदाज

सध्या 86 पैकी 73 मंडळामध्ये सोयाबीन अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. उरलेल्या 13 मंडळाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्या तेरा मंडळांचा समावेश अग्रीम पिक विमात करायचा की नाही.

याबाबत निर्णय सोमवारी घेतला जाईल. सोमवारच्या होणाऱ्या बैठकीमध्ये कापूस आणि तूर या पिकांच्या विमा बाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुढील 21 मंडळामध्ये अग्रीम पिक विम्याला मान्यता देण्यात आली आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होणार ..! जाणून घ्या सविस्तर

धारूर तालुक्यामध्ये: धारूर, अंजनडोह, मोहखेड, तेलगाव, त्यानंतर गेवराई तालुका: पाडळसिंगी, पाचेगाव, धोंड राई

परळी: परळी केज: केज, होळ, चिंचोली, हनुमंत पि , मसाज जोक, वडगाव युसुफ, बनसारोळा. पाटोदा: कुसळम, पाटोदा, थेरला, जासखेड वडवणी: चिंचवन

Leave a Comment