पीएम किसान च्या 15 व्या हप्त्यासाठी ही 4 कामे झटपट उरकावा, नाहीतर पैसे विसरा pm kisan

या अगोदरच पी एम किसान योजनेचा 13 वा आणि 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. परंतु यामधून बरेच शेतकरी वगळण्यात सुद्धा आले आहेत.

आवश्यक ती कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण न केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता त्यातच 8.5 कोटीहून अधिक शेतकरी पीएम किसान च्या पंधराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हे वाचा: राज्यातील दुष्काळासाठी पुन्हा 1021 महसूल मंडळांचा समावेश..! यादी जाहीर;मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती Drought Scheme

पण पी एम किसान चा पंधरावा हप्ता घेण्यासाठी ही चार कामे करणे बंधनकारक झाले आहे. जर तुम्ही सुद्धा ही कामे केली नाही तर तुमच्या हातातून सुद्धा पीएम किसानचा पंधरावा हप्ता निघून जाऊ शकतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे राजस्थान मधील तब्बल 8.5 कोटी पीएम किसान शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 14 वा हप्त्या अंतर्गत तब्बल सतराशे कोटी जमा करण्यात आले होते.

व तत्पूर्वी तेरावा हप्ता हा फेब्रुवारी 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हाताच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हाताची रक्कम जमा होणार नाही.

हे वाचा: तुमच्या बँक खात्यात सुद्धा आले का 2000 रुपये; तात्काळ या यादीत नाव पहा Beneficiary List of Namo Shetkari

पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता कधी जमा होईल..

पी एम किसान योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारद्वारे रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. त्या अगोदर विचार कामे करणे आवश्यक आहे.

त्यामुळे पंधरावे हप्त्याची रक्कम वेळेतच तुमच्या खात्यात जमा होईल. पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता याच महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत जमा तहोण्याची शक्यता दिसत आहे.

हे वाचा: पिक विमा कंपन्या तयार; २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी Crop insurance

ही 4 कामे आत्ताच उरकून टाका

1) तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे तपासा

2) त्याचबरोबर तुमचे बँक खाते NPCI सोबत सलग्न आहे की नाही हे तपासा

3) तुमचे केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

4) भू सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तावेजांची सत्ता पण आवश्यक आहे.

5) तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये उपलब्ध आहे की नाही हे तपासा

Leave a Comment