दसरा दिवाळीतच सोन महागलं..! सोन्याने गाठली आत्तापर्यंतची सर्वात उच्चांकी Gold Price Hike

Gold Price Hike: महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा सोन्याची नगरी ओळखला जातो. याच सोन्याच्या नगरीमध्ये सोन्याच्या दारात विक्रमी वाढ झालेली दिसून आली. जळगाव जिल्ह्यातील सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच सोन्याने एवढी उपचारांची घाठली आहे. सोन्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव नगरीत सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रति तोळा झाले आहेत. त्याचबरोबर मागील 24 तासात सोन्याच्या दरामध्ये तब्बल बाराशे रुपयांनी वाढ झालेली आहे.

हे वाचा: कापसाच्या बाबतीत आली आनंदाची बातमी..! जिनिंगचे कामकाज वाढले शेतकरी होणार मालामाल Cotton market price

इजराइल सोबत सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दर एवढा वाढला असल्याची माहिती तज्ञांकडून सांगितली जात आहे. दिवाळीच्या व दसऱ्याचा कालावधीतच सोन्याच्या दरात एवढी विक्रमी वाढ झाल्यामुळे नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे.  Gold Price Hike

Gold Price Hike
Gold Price Hike

सोन्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव शहरात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने एवढी उच्चांकी गाठली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दारात बाराशे रुपयांना वाढ तर झालीच आहे. त्याचबरोबर चांदीच्या दारात सुद्धा 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. Gold Price Hike

सोन्याची मागणी दिवसान दिवस वाढत असल्यामुळे सोन्याचे दर लवकरच 70 हजार पार होण्याची शक्यता आहे. अशी शंका व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. आजचा सोन्याचा भाव हा जीएसटी धरून 63 हजार प्रति तोळा तर चांदीचा भाव हा 76000 प्रति किलो आहे.

हे वाचा: bajar bhav: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 22 सप्टेंबर 2023

Gold Price Hike
Gold Price Hike

दसऱ्याच्या मुहूर्तावरच सोने व चांदी महागल्यामुळे यावर्षी नागरिक कमी सोने खरेदी करणार असल्याची प्रतिक्रिया करत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इजराइल हमास युद्ध सुरू असल्यामुळे इतक्या तेजीने सोन्याचे भाव वाढले आहेत. Gold Price Hike

अधिक माहिती येथे पहा: दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

हे वाचा: गुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव हा 8 ऑक्टोबर 2023 bajar bhaw

Leave a Comment