सोन्याच्या किमतीत वाढ; युद्धानंतर 3300 रुपयांनी महागले gold rate increase

मागील काही काळापासून इजराईल सोबत चालू असलेल्या युद्धामुळे सोन्या चांदीच्या दारात चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. व तीवाढ अद्यापही सुरूच आहे. दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावरच सोने 60 हजार रुपयावर पुन्हा एकदा जाऊन पोहोचले आहे. व त्याची स्थिरता कायम आहे.

इजराइल युद्ध चालू झाल्यानंतर तब्बल 3300 रुपये प्रति तोळा सोन्याचा आणि 3200 रुपये प्रति किलोने चांदी मध्ये वाढ झालेली आहे. इजराइल सोबत युद्ध चालू होण्याच्या अगोदर 24 कॅरेट चे सोने 58 हजार 100 रुपये इतक्यावर होते.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई; पहा आत्ताच यादी compensation for damages

ते पण gst धरून आणि gst शिवाय 56 हजार 400 रुपयावर होते. तेच गुरुवारी gst सह 61 हजार 100 वर जाऊन पोहचले आहे. व gst शिवाय 59 हजार 710 रूपये झाले आहे.

गुरुवारी चांदीचा दर जीएसटीसह

गुरुवारी चांदीचा दर जीएसटीसह 73 हजार दोनशे रुपये झाला. तर जीएसटी शिवाय 70 हजार 390 आहे. तोच दर युद्ध सुरू होण्याचा अगोदर gst सह 69 हजार 200 रूपये व gst शिवाय 67 हजार 180 रूपये पर्यंत होता.

हे वाचा: गव्हाच्या पिकात मिसळा ही 190 रुपयाची वस्तू..! व मिळवा दुप्पट उत्पन्न wheat crop

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीत युद्धापूर्वी घसरन पाहायला मिळाली होती. हा ट्रेड बऱ्याच दिवस सुरु होता. परंतु हमासाने इजराइलवर आक्रमण केल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीचा दारावर झालेला दिसला युद्धकाळात सोन्याच्या किमतीत ही अस्थिरता कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलेली आहे.

Leave a Comment