सोन्याच्या किमतीत एकदमच मोठी घसरण, पहा इतक्या रुपयांनी घसरले सोन्याचे भाव Gold rate today

 Gold rate today : नमस्कार मित्रांनो उत्तम शेती म्हणलं की नवीन काहीतरी असतंच आज अशीच एक नवीन आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी समोर घेऊन आलो आहोत.

राज्यातील असो किंवा देशातील प्रत्येक नागरिकाला सोन्याचा छंद तर असतोच प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे मुबलक प्रमाणात सोन्या असावात परंतु बऱ्याच जणाला सोन्याचे भावच माहीत नसतात व ते कसे खरेदी करायचे..?

हे वाचा: हरभऱ्यावर होतोय घाटेअळीचा प्रादुर्भाव..! घाटेअळीवर अशी करा उपाययोजना infestation of gram borer

किंवा सोन्याची परखता कशी करायची हे माहीत नसतं. तरी याच विषयी आज आपण सविस्तर माहिती या लेखातून पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण सोन्याची शुद्धता कशी ओळखायची हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही जर एखाद्या सोन्याच्या दुकानावर गेलात व तुम्हाला तेथील सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर 24 कॅरेट चे सोने अगदी शुद्ध मानले जाते. त्यानंतर 22 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंचे मिश्रण असल्यामुळे त्याला थोडे कमी शुद्ध मानले जाते. व त्याचबरोबर 18 कॅरेट सोने अगदी शुद्ध मानले जाते.

सध्या भारतात सोन्याचे भाव काय सुरू आहेत..? Gold rate

हे वाचा: पहा रब्बी हंगामात स्प्रिंकलरने पाणी देण्याचे फायदे..! Rabi season

सोन्याचा दर (22 कॅरेट) सोन्याचा दर (24 कॅरेट) शहर
₹55,700 ₹60,760 बेंगलोर
₹47,927 ₹52,285 चेन्नई
₹55,850 ₹60,910 दिल्ली
₹55,700 ₹60,760 हैदराबाद
₹55,700 ₹60,760 मुंबई

 

हे वाचा: गव्हाच्या पिकात मिसळा ही 190 रुपयाची वस्तू..! व मिळवा दुप्पट उत्पन्न wheat crop

Leave a Comment