कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पहा कापसाचे भाव वाढणार या महिन्यात cotton will increase this month

cotton will increase this month: यंदा देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. एप्रिल २०२४ मध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्याही निवडणुका होतील.

या स्थितीत केंद्र सरकार निवडणुकीच्या काळात महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा प्रकार आहे.

हे वाचा: गुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव 6 ऑक्टोबर 2023 bajar bhaw

भारत ब्रँड अंतर्गत केंद्र सरकारने तांदूळ, डाळी आणि पीठ अनुदानित दरात उपलब्ध करून दिले आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम आहे.

खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलासाठी पूरक आयात धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावावर दबाव आला आहे.

कापसाचे दर खाद्यतेलाच्या दराशी जोडलेले असल्याने कापसाला चांगला दर मिळत नाही. तज्ज्ञांच्या मते, 2021-22 मध्ये कापसाला प्रति क्विंटल 4000 रुपये दर मिळत होता. त्यामुळे कापसाचे बाजारभाव 10 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. काही मार्केटमध्ये तर त्याहूनही जास्त होती.

हे वाचा: महाराष्ट्र राज्यातील हरभरा बाजार भाव 15 सप्टेंबर 2023

आता कापसाचा बाजारभाव 2700 ते 2800 रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. तसेच कापड उद्योगाने कृत्रिम तंतूंचा अधिक वापर सुरू केला आहे. त्यामुळे कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

केंद्र सरकारने कापसासाठी 7020 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. मात्र सध्या कापसाला ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असा कमी दर मिळत आहे.

असे कमी दर पुढेही चालू राहतील अशी भीती तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे यंदा भाववाढीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याची चर्चा आहे.

हे वाचा: गुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव 15 ऑक्टोबर 2023

Leave a Comment