हामुन चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस..? पहा काय म्हणते हवामान खाते Hamun Cyclone

Hamun Cyclone : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातून मान्सून गायब झाल्यासारखा झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हिट च प्रमाण वाढला आहे. उण्याणाच्या वाढत्या पाऱ्यामुळे सामान्य नागरिकाबरोबर शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अशा परिस्थितीतच बंगालच्या खाडीत तयार झालेल्या हामून या चक्रीवादळामुळे परिस्थिती आणखी बिघडताना दिसत आहे. हवामान खात्याने नवीन दिलेले अपडेट नुसार हामुन या चक्रीवादळामुळे पुढील 12 तासांमध्ये मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मिझोरमया राज्याला पावसाचा धोका निर्माण झाला आहे.Hamun Cyclone

हे वाचा: महाराष्ट्रातील या भागात आज होणार पावसाचे दणक्यात आगमन..!

या भागांमध्ये पुढील बारा तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे तेथील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

स्कायमेट हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हामुन हे चक्रीवादळ उत्तर पूर्व दिशेने सरकत आहे. त्याचबरोबर हामुन या चक्रीवादळाने 25 ऑक्टोबर दरम्यानच बंगालचा किनारा देखील ओलांडला आहे.Hamun Cyclone

या वादळा दरम्यान वाऱ्याचा वेग सुद्धा तासी 75/85 किलोमीटर इतका आहे. या चक्रीवादळा बदल हवामान खात्याने अजून सुद्धा एक नवीन अपडेट दिली आहे. हवामान खाते म्हणत आहे की, या चक्रीवादळाचा वेग जरी आता जास्त असला तरी लवकरच त्याचा वेग कमी होणार आहे.

हे वाचा: पंजाबराव डख म्हणतात राज्यात अजुन इतके दिवस पावसाचे..!

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत या चक्रीवादळाचा वेग कुंकूवत होईल.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कुठलाही धोका नाही.Hamun Cyclone

महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा..Hamun Cyclone

पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र सह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला दिसेल. त्याचबरोबर तापमानात किंचित घट होईल. रात्रीच्या वेळी थंडीची चाहूल लागेल

हे वाचा: राज्यातील या भागात दुष्काळाचे सावट गडद..! मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर

Leave a Comment