या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज Havaman Andaj

Havaman Andaj: मागील 5 ते 6 दिवसापासून राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

बरेच शेतकरी आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. हा पाऊस कधी थांबणार याबाबत महाराष्ट्राचे प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

हे वाचा: पावसाचे संकट वाढले..! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा Havaman Andaj

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 2 डिसेंबर पासून हवामान कोरडे राहणार आहे. त्याप्रमाणेच दोन डिसेंबर पासून महाराष्ट्रात सर्वत्र सूर्यदर्शन देखील होणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील हवामान कोरडे देखील झाले आहे.

पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील हवामान 2 ते 5 डिसेंबर दरम्यान कोरडे राहील. परंतु त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रात 6 ते 8 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. या पावसाचा जोर काही ठिकाणी जास्त असणार आहे. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस असणार आहे.

हे वाचा: पंजाब डख म्हणतात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; या तारखेपासून पुन्हा धो धो पाऊस Panjab Dakh Andaj

त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये पंजाबराव डख म्हणतात हा पाऊस मराठवाड्यासह पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, या ठिकाणी पडेल

पंजाबराव यांचा सविस्तर अंदाज व्हिडिओतून जाणून घेऊया…👇👇👇


हे वाचा: परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होणार का? माणिकराव खुळे

Leave a Comment