स्कायमेट चा हवामान अंदाज; पुढील 2 दिवस या भागात मुसळधार पाऊस; असं राहणार महाराष्ट्रात हवामान havaman andaj

havaman andaj: मागील बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पहायला मिळत आहे. राज्यामध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. उन्हाचा पारा देखील कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर रात्रीच्या सुद्धा थंडीची त्रिवता वाढलेली दिसत आहे.

महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यांमध्ये सकाळच्या तापमानात मोठी घट झालेली दिसत आहे. havaman andaj

हे वाचा: महाराष्ट्रात परतीचा पाऊस केव्हा पासून..? तज्ञांनी दिली माहिती..! Return rain

व तेथील थंडीचे प्रमाण देखील चांगलेच वाढलेले दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोचरी थंडी पाहायला मिळत आहे. havaman andaj

अशा परिस्थितीतच स्कायमेट हवामान खात्याने पावसा विषयी नवीन अंदाज परतवला आहे. या हवामान खात्याचा अंदाजानुसार देशातील बऱ्याच राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. havaman andaj

स्कायमेट हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर पर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पुढील चार ते पाच दिवस देशातील बहुतांश हवामानात फारसा बदल देखील पाहायला मिळणार नाही.

हे वाचा: IMD: पुढील 48 तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

स्कायमेट हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर म्यानमार आणि आजूबाजूच्या भागात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून आजूबाजूच्या परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार होताना दिसत आहे. havaman andaj

स्कायमेट हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार, आज आणि उद्या केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी मध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. havaman andaj

त्याचबरोबर ईशान्य भारताच्या परिसरात देखील आज पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. स्कायमेट हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासात उत्तर पूर्व मान्सून सक्रिय होईल. havaman andaj

हे वाचा: panjab dakh: राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस..! पंजाबराव डख

महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र मध्ये सध्या तरी पावसाची शक्यता नाहीये. काल परवाच हवामान खात्याने दिलेल्या माहिती मधून असे सांगण्यात आले आहे की, नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रात किंवा बंगालच्या खाडीत पुन्हा एक चक्रीवादळ तयार होऊन दिवाळीच्या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. havaman andaj

Leave a Comment