IMD: येत्या 24 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

येत्या 24 तासात महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.

IMD: आजचा हवामान अंदाज..!

हे वाचा: IMD: महाराष्ट्रातील या भागात 15 सप्टेंबर 2023 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात..!

हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून अजून मान्सून पुरेपूर माघारी गेलेला नाही.

त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडणार आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसेल पुढील 24 तासात राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल.

व त्याचबरोबर काही भागात पावसाच्या सरी बरसात देखील सुरुवात होईल. हवामान खात्याने दिलेले अंदाजानुसार येत्या 24 तासात कोकण किनारपट्टी सह कोल्हापूर भागात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मोलाचा सल्ला; काय म्हणले डख वाचाच एकदा Rabi season

18 ऑक्टोबर पासून पुढील तीन दिवस राज्यात राहणार असे हवामान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील तीन दिवस भाग बदलत पाऊस पडेल. त्याचबरोबर राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी धुळे नाशिक व सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस देखील पडू शकतो.

येत्या 24 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

हे वाचा: येत्या 24 तासात या अकरा जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस..!

Leave a Comment