पंजाब डख, महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. heavy rain maharashtra

हवामान विभागाने येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणाली मुळे महाराष्ट्रात पुढील येत्या काही तासातच मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर दुसरीकडे देशातील बऱ्याच राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार होता. नुसार मानसून आतापर्यंत राजस्थान सह दिल्ली हरियाणा या राज्यांमधून माघारी फिरला आहे.

हे वाचा: अखेर महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या इकडे कधी पडणार

त्याचबरोबर देशातील इतर राज्यांमधून देखील मान्सून माघारी फिरला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात अजून सुद्धा मोसमी पाऊस सुरू आहे. राज्यांमधून 10 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

अशातच हवामान विभागाचे ज्येष्ठ तज्ञ पंजाबराव डख अतिशय महत्त्वाचा पावसाविषयी अंदाज दिला आहे. पंजाबराव यांच्या माहितीनुसार राज्यामध्ये 25 ऑक्टोबर पर्यंत कुठेच पावसाची चाहूल असणार आहे.

त्याचबरोबर पंजाबराव यांनी नवरात्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. यंदा नवरात्रात चांगला पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. यामुळे सप्टेंबर महिन्यात ज्या भागात पाऊस पडला नव्हता.

हे वाचा: IMD alert: राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अलर्ट

अशा अशा भागातील शेतकऱ्यांना पावसाची आशा होती. परंतु दिलेल्या नवीन अंदाजामुळे शेतकरी बांधव नाराज झाले आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके तर गेलीच. परंतु रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची आशा होती.

मात्र 4 ऑक्टोबर दरम्यान दिलेल्या पंजाब डख यांच्या अंदाजात असे नमूद केले आहे की, 24 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही. परंतु 25 ऑक्टोबर नंतर हवामानात बदल होऊन 26 ऑक्टोबर पासून ते 5 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो.

यावर्षी पंजाबराव यांनी दिवाळीत सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावर्षी दिवाळी 12 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे आता नोव्हेंबर महिन्यात सुद्धा पाहण्यासारखा पाऊस पडणार आहे.

हे वाचा: पुढील तीन दिवसातच राज्यातील या भागात पाऊस..! पहा सविस्तर

दरम्यान सध्या राज्यात सोयाबीन मका या पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा कोरडे हवामानाचा हवे आहे. व पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे.

त्यामुळे सोयाबीन मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.परंतु राज्यात असेही काही भाग आहेत. जेथे अजून सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही. तेथील शेतकरी अजून सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.

Leave a Comment