राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी, पहा तुमच्याकडे कधी येणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. काल म्हणजेच सात सप्टेंबर रोजी हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते की, पासून पावसाचा जोर वाढेल व बऱ्याच ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात होईल.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 8 सप्टेंबर सकाळपासून बऱ्याच ठिकाणी संत धारा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवा निघालेला अंदाज खरा ठरला आहे.

हे वाचा: पहा पंजाबराव म्हणतात महाराष्ट्रात पावसाला होणार सुरुवात

त्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अजून सुद्धा बऱ्याच भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यातील पुणे शहरात पहाट पासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.

यामुळे पुणेकरांना उकाड्या पासून सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल महिनाभर खंड दिल्यानंतर आता मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. यामुळे पिकांनाही बलिदान मिळत आहे. मुंबई शहरात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचे चित्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. लवकरच सर्वत्र पावसाची जोरदार म्हणून होईल.

हे वाचा: पहा राज्यातील आजचे कापुस बाजार भाव

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रत्येक भागात पुढील दोन ते तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, पालघर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर,परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सुद्धा मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाने पहाटेपासून हजेरी लावली आहे त्यामुळे आता लवकर पावसाचा जोर वाढणार असून तो संपूर्ण भागात पसरले असे हवामान विभागा कडून सांगण्यात आले आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमधील टोमॅटो बाजारभाव फक्त एका क्लिकवर

Leave a Comment