पंजाबराव डख म्हणतात राज्यात या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस बरसणार..! Heavy rain in Maharashtra

मागील बऱ्याच दिवसापासून पावसाने परत एकदा चांगलाच खंड दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना परत एकदा पावसाची चिंता सतावू लागली आहे. पावसाचा तर पत्ताच नाही. परंतु तापमानात तर खूप वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कपाशी पिक चुकून जाताना दिसत आहे.

मागील काही दिवसापासून तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. व त्यामुळेच ढगाळ वातावरण देखील तयार होताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यातील बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी देखील बरसतानं पाहायला मिळाल्या. Heavy rain in Maharashtra

हे वाचा: महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा नवीन अंदाज Heavy Rain Maharashtra

तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात परतीचा पाऊस देखील पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातली होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. वाढत्या तापमानामुळे व उकड्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक देखील त्रस्त झाले आहेत.

Heavy rain in Maharashtra: अशातच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नविन अंदाज दिला आहे.

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यातील तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरात चांगलाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

हे वाचा: IMD: आज रात्री राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पुढील दोन दिवसात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पंजाबराव डख म्हणतात की, राज्यात दसरा झाल्यानंतरच पावसासाठी पोषक हवामान तयार होईल. Heavy rain in Maharashtra

व सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे राज्यात 24 ऑक्टोबर नंतर पावसाचे पुन्हा एकदा दणक्यात आगमन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर पंजाबराव डख म्हणतात की, 28 ऑक्टोबर नंतर संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल. हा पंजाबराव डख नवीन अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा एकदा मोठे जीवनदान मिळणार आहे.Heavy rain in Maharashtra

हे पण वाचा: पंजाबराव डख:- पावसाचे दसऱ्यानंतर पुन्हा आगमन होणार,या तारखेनंतर पडेल जोरदार पाऊस!

हे वाचा: पुढील 3 ते 4 तासात राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता..! heavy rain

Leave a Comment