शेतकऱ्यांनो लागा तयारीला..! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊस; heavy rain in Maharashtra

heavy rain in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात मागील दोन दिवसात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळाला. मात्र मागील दोन दिवसापासून हवामान थंड झाले असून थंडीची तीव्रता देखील वाढली आहे.

सकाळच्या तापमानात देखील मोठी घट पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच भागात थंडीचे जाणीव होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेट नुसार येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अजून थंडीची त्रिवता वाढणार आहे.heavy rain in Maharashtra

हे वाचा: Panjab dakh: पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर..!!

ऑक्टोबर मध्ये वाढलेल्या उष्णतेच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांबरोबर सामान्य नागरिक देखील परेशान झाले होते. सर्व नागरिकांकडून विचारले जात होते की थंडीची तीव्रता केव्हा वाढणार..? अशातच आता थंडी वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना उकड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

थंडी सुरू होतानाच हवामान विभागाने पुन्हा एक पावसा विषयी सुधारित अंदाज दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार, महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.heavy rain in Maharashtra

व त्याचबरोबर नोव्हेंबरच्या पहिल्याच व दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या खाडीत पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार होऊ शकत व याच चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो.

हे वाचा: पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला..! महाराष्ट्रात या तारखांना मुसळधार पाऊस Panjabrao Dakh Havaman Andaj

या चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे उत्तर महाराष्ट्र सह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. एकंदरीतच आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी देखील आहे. याच कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे.

वास्तविक स्थिती पाहता मागील काही दिवसापूर्वीच अरबी समुद्रामध्ये तेज या नावाची चक्रीवादळ तयार झाले होते. व त्याच बरोबर बंगालच्या खाडीत सुद्धा हमुन या नावाची चक्रीवादळ तयार होते.heavy rain in Maharashtra

मात्र या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम झाला नाही. महाराष्ट्रात ना पाऊस पाहायला मिळाला न वारा परंतु आता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या खाडीत नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

हे वाचा: IMD: महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस

या चक्रीवादळामुळेच महाराष्ट्रात नोव्हेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. या पावसामुळे राज्यातील बळीराजा परत एकदा सुखावणार आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामासाठी सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे.heavy rain in Maharashtra

अधिक माहितीसाठी हे वाचा: ब्रेकिंग ! अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ तयार होणार, महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार, केव्हा पडणार ? हवामान विभाग म्हणतंय….

Leave a Comment