IMD: राज्यातील या 5 जिल्हात मुसळधार पाऊस heavy rain in maharashtra

IMD: महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. व त्याचबरोबर काही भागात तापमानात देखील वाढवणार आहे.

पहा आजचा हवामान अंदाज! IMD

हे वाचा: IMD: पुढील 3 ते 4 तासात राज्यातील या 11 जिल्ह्यांना झोडपणर मुसळधार पाउस..!

भारतीय भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन माहितीनुसार, राज्यामध्ये आज बऱ्याच भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. व त्याचबरोबर काही भागात हलक्या पावसाच्या हलक्या सरी देखील बरसतील व काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

विशेष बाब म्हणजे आज कोकण परिसरासह मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भागात पावसासाठी पोषक हवामान देखील तयार होणार आहे. यामुळे त्या भागातील तूरळक परिसरात पाऊस देखील पडू शकतो. व महाराष्ट्रातील काही भागात तापमानात चढ-उतार होणार आहे.

पुढील 24 तासात सोलापूर सह अकोल्यामध्ये रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळतील. व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तसेच मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल.

हे वाचा: panjab dakh: पंजाबराव म्हणतात ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून राज्यात अतिवृष्टी

सातारा कोल्हापूर पुणे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. उरलेल्या भागात तापमानात चढ-उतार होऊ शकतो. हवामान खात्याच्या मते 21 ऑक्टोबर दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडू शकतो.

Leave a Comment