imd: या 6 जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पाऊस..! हवामान विभागाचा अंदाज

राज्यामध्ये गेल्या गुरुवारपासून पावसासाठी पोषक वातावरण होते परंतु या कालावधीत राज्यातील तुरळक ठिकाणीच पाऊस पडला. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने दिलेल्या आत्ताच्या नवीन अंदाजानुसार सर आज मुंबई सह या पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो.

या आठवड्यात पाऊस पडणार का..?

हे वाचा: rain update: राज्यात पुन्हा पावसाचा कहर; या भागात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात..!

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये या आठवड्यात विविध भागात पावसाची हजेरी असणार आहे. तसेच राज्यातील बऱ्याच भागात या चालू आठवड्यात पावसाचा जोर देखील कमी होईल. त्याचबरोबर उन्हाचा पारा देखिल वाढू शकतो. हवामान विभाग दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले नाही.

आज रात्री कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस..?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, पालघर, ठाणे परिसरात आज रात्री हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो.

हे वाचा: पहा जानेवारी महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडणार का..? काय म्हणतात पंजाब डख Panjab Dakh

Leave a Comment