महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा नवीन अंदाज Heavy Rain Maharashtra

Heavy Rain Maharashtra: सध्याच्या काळात राज्यातील सर्वच शेतकरी बांधव रब्बी पेरणीच्या तयारीत आहेत. सर्व शेतकरी बांधव रब्बी पेरणी करण्यासाठी शेतात राबताना दिसत आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान पार कोरडे झाले आहे. कुठेच पावसाची चाहूल दिसत नाही.

परंतु मागच्या काही दिवसापासून राज्यातील हवामानामध्ये एकदमच बदल पाहायला मिळाला आहे. सकाळच्या तापमानात घट झाली असून सकाळी सकाळी थंडीची तीव्रता जाणवत आहे. परंतु दुपारच्या कमाल तापमान मध्ये काहीच घट पाहायला मिळाली नाही. यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत.Heavy Rain Maharashtra

हे वाचा: panjab dakh: पंजाबराव म्हणतात ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून राज्यात अतिवृष्टी

यामुळे राज्यात सध्या समिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु सध्या राज्यात रब्बी पेरणीसाठी पावसाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.Heavy Rain Maharashtra

यंदा सुरुवातीपासूनच पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. शिवाय परतीच्या पावसाने देखील पाठ फिरवली आहे. यामुळे खरीप पिकाचे नुकसान झालेच आहे. परंतु आता रब्बी पिकांसाठी सुद्धा पावसाची गरज भासत आहे. Heavy Rain Maharashtra

यामुळे आता शेतकरी बांधव अवकाळी पावसाची का होईना पण वाट पाहत आहेत या वर्षी महाराष्ट्रात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12 टक्के पाऊस कमी झाला आहे.

हे वाचा: IMD चा मोठा अंदाज, येत्या काही तासातच या जिल्ह्यात अतिवृष्टी..!

यामुळे आता पावसाची खूप गरज आहे. अशातच हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी एक पाऊसाविषयी दिलासादायक अंदाज दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज हवामान कोरडे राहणार आहे. परंतु उद्यापासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.Heavy Rain Maharashtra

महाराष्ट्र राज्यात उद्या आणि परवा पावसाचा अंदाज देखील हवामान खाते द्वारे वर्तवण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा सह दक्षिण कोकण किनारपट्टीत ढगांच्या गडगडाटासह पाउस पायला मिळू शकतो.Heavy Rain Maharashtra

याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या आणि परवा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मंगळवारी कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यात देखील पाऊस पडू शकतो. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हे वाचा: panjab dakh: येत्या 24 तासात महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पाऊस..! पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार नुकसान भरपाई; Dushkal Anudan Yojana

Leave a Comment