पावसा विषयी पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज..! या तारखेपासून मुसळधार पाऊस heavy rain maharashtra

heavy rain maharashtra: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता खूपच बिघड आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. संकटाचे कारण ठरले आहे.

मान्सूनचा मंदपणा दरवर्षी पेक्षा या वर्षी महाराष्ट्रात मान्सून खूपच कमी प्रमाणात झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात पेरलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास हिसकून घेतल्यासारखं झालं.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसाविषयी नवीन अंदाज; महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार की नाही थेटच सांगितलं panjab dakh

या मान्सूनचा लहरीपणामुळे कापूस तसेच सोयाबीन पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट पाहायला मिळणार आहे. दरम्यान सध्याच्या काळात संपूर्ण भारतातून मान्सून परतला असल्याची माहिती हवामान खात्या द्वारे जाहीर करण्यात आली आहे. heavy rain maharashtra

मात्र अशातच हवामान खात्याचे प्रख्यातज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे. रब्बी हंगाम सुरू होण्याच्या पूर्वीच पंजाबराव डख यांनी पावसा विषयी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विजयादशमी पर्यंत राज्यात कुठेच पावसाची चाहूल नसणार आहे.

व विजयादशमीनंतर राज्यामध्ये पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणार आहे. परंतु येणाऱ्या 28 ऑक्टोबर नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. व 28 ऑक्टोबर नंतर जोरदार पावसाला देखील सुरुवात होणार आहे. heavy rain maharashtra

हे वाचा: 24 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पाऊस..! पंजाबराव डख हवामान अंदाज Panjab Dakh

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे 28 ऑक्टोबर नंतर हवामानामध्ये मोठा बदल होऊन नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. आता दिवाळीच्या कालावधीत खरंच पाऊस पडतो का..? पंजाबराव डख यांचा अंदाज कितपत यशस्वी ठरतो..? हे पाहावे लागेल

Leave a Comment